कोकणवंत व्हा !
प्रत्येक कोकण प्रेमी व्यक्तीला त्याच्या स्वप्नातलं स्वतःच हक्काच घर देण्याचा 'गृह संकल्प'
या, स्वाभिमानाचा झेंडा हाती घेऊया
लवकरात लवकर कोकणवंत होऊया!
about images about images

निवडा तुमच्या आवडीचा पर्याय

गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज च्या प्रकल्पातून निवडा तुमच्या आवडीचा पर्याय आणि घ्या तुम्हाला हवं तसं .. राहायला मस्त आणि प्रशस्त ..
गुंतवणुकीसाठी रास्त तुमचं स्वतःच कोकणातलं हक्काच घर आणि लवकरात लवकर' कोकणवंत व्हा !

about images about images

कोकणात घर शोधताय का?

नमस्कार,

चला ...तुम्ही आणि गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज, आपण सोबतीने प्रयत्न करूया कोकणात तुमचं स्वतःचं हक्काचं एक छानसं स्वप्नातलं घर घेण्याच स्वप्न पूर्ण करण्याचा ते ही ... तुम्हाला हवं तसं ...

खालील लिंक क्लिक करा आणि कोकणात घर घेऊ इच्छिणाऱ्या हजारो कोकण प्रेमींसारखेच गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज परिवाराचे सदस्य व्हा आणि लवकरात लवकर 'कोकणवंत व्हा!'

Read more

प्रेत्येक कोकण प्रेमी माणसा सारखं तुम्हाला ही वाटत असेलच की कोकणात स्वतःच हक्काच घर असावं. पण योग्य पर्याय मात्र मिळत नाही. कधी प्रोजेक्ट आवडला तर लोकेशन जायला यायला सोप नसतं. जायला यायला सोपं असतं तेव्हा तिथली घर आवडत नाहीत आणि सगळं बरोबर असेल तर किंमत परवडणारी नसते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे builder ची विश्वासार्हता.

Research असं सांगतो की साधारण 1 % लोकच आपलं सेकंड होम घेण्याच स्वप्न पूर्ण करतात कारण उरलेल्या 99 टक्के लोकांना त्यांच्या दृष्टीने योग्य असा पर्यायच मिळत नाही.

NA प्लॉट घेऊन घर बांधायला घ्याव तर शासकीय कटकटी, सोबत कंत्राटदाराबरोबर रोजचे वाद विवाद या आणि अश्याच अनेक अडचणी. काही वेळा भरपूर पैसे खर्च करून सुदधा निराशा पदरी येते आणि स्वप्न ते स्वप्नच राहात.

पण मित्रानो आता तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आता तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता

about images about images

सहयोगातून समृद्धी कडे

अर्थात जमीन तुमची
मेहनत .. गुंतवणूक .. जोखीम आमची.
आणि सोबत गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज ची विश्वासार्हता

Enquire Now

तुमच्या कडे तुमची स्वतःची NA जमीन असेल किंवा NA प्लॉट चा प्रकल्प असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू ती जागा विकसित करण्यासाठी आणि त्याचे योग्य प्रकारे मार्केटिंग करण्यासाठी ते ही तुमचा एकही पैसा खर्च न करता

अभ्यासपूर्ण प्रकल्पाची रूपरेषा (concept) तयार करणे
सर्व शासकीय
परवानग्या घेणे
प्रकल्पचा सुयोग्य विकास करणे
प्रभावी पद्धतीने मार्केटिंग व विक्री करणे

खालील लिंक क्लिक करा आणि मिळवा तुमच्या गुंतवणुकीवर पुरेपूर परतावा सोबत कोकणवंतांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद.

सच्चा 'कोकणवंत'

Videos

आपला अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे